About Us

नमस्कार मित्रानो, तुम्हा सर्वांचे Marathibookspdf.com वेबसाईट वरती स्वागत आहे. मित्रांनो ही साईट एक Marathi Books Pdf Download Portal आहे, जिथे कोणीतीही व्यक्ती इथे ऊपलब्ध असलेल्या Marathi Books PDF फाइल्स ना विनामूल्य डाउनलोड करू शकतो.

आमचे उद्देश्य :

आम्‍हाला अशा लोकांचे जीवन सोपे बनवायचे आहे, जे कधी ही आणि कुठे ही वाचण्‍यासाठी किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी PDF स्वरूपात सामग्री डाऊनलोड करण्यासाठी इच्छुक आहेत.

DMCA Policy :

marathibookspdf.com वर उपलब्ध असलेली सर्व सामग्री ही पब्लिक डोमेन किंवा मुक्त स्रोत सामग्री आहे. या साइट वरील सर्व पुस्तके, पीडीएफ किंवा ईबुक आमच्या साइट वरती ऑनलाइन अपलोड केले गेले जात नाही.

marathibookspdf.com साईट फक्तं लोकांना मदत करण्यासाठी, फक्त डाउनलोड करण्यायोग्य पब्लिक डोमेन वेबसाइट ची लिंक शेअर केल्या गेल्या आहेत. आमच्या ह्या वेबसाईट द्वारे कोणत्याही कॉपीराइट नियमांचे उल्लंघन केलेले नाही किंवा केले जात नाही.

जर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला आमच्या वेबसाइट वरती उपलब्ध असलेली सामग्री, त्यांच्या कॉपीराइट नियमांचे उल्लंघन करणारी किंवा सामग्रीची मालकी मानत असेल, तर ती सामग्री या साईट वरून डिलेट करण्यासाठी खाली दिलेल्या ईमेल आयडी वरती ई-मेलद्वारे आमच्याशी संपर्क साधा.

Email ID : [email protected]