Chinta Soda Sukhane Jaga Marathi Book Pdf Free Download

चिंता सोडा सुखाने जगा Marathi Book PDF Free Download | How to Stop Worrying and Start Living Book in Marathi PDF Free Download

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे Marathi Books Pdf Free Download website वरती सहर्ष स्वागत आहे. मिञांनो जर तुम्ही Chinta Soda Sukhane Jaga Pdf Free Download करणार असाल तर तुम्ही बरोबर योग्य ठिकाणी आला आहात.

मिञांनो जर तुम्ही या आर्टिकल ला शेवटी पर्यंत वाचले तर तुम्हाला या पुस्तकाची Marathi PDF Free Download करण्यासाठी मिळेल. म्हणून मित्रानो या आर्टिकल ला शेवटी पर्यंत अवश्य वाचा.

Chinta Soda Sukhane Jaga Marathi Book Pdf Free download
Chinta Soda Sukhane Jaga Marathi Book Pdf Free download

Chinta Soda Sukhane Jaga Book in Marathi PDF Free Download

मिञांनो तुम्ही तुमच्या जीवनात चिंतेने ग्रस्त झाला आहात का? आणि या चिंता रुपी कॅन्सर पासून तुम्हाला स्वतःचा बचाव करायचा आहे का? तर मित्रानो तुम्ही ह्या पुस्तकाला आताच फ्री मध्ये डाऊनलोड करून नक्की वाचायला सुरुवात करा.

मिञांनो या पुस्तकात चींतांच्या समस्याचे विश्लेषण कसे करावे आणि कश्या प्रकारे सोडवाव्यात याची व्यावहारिक उत्तरे दिली आहेत. यावर अमल करून तुम्ही फक्त चींतेवरच मात करता असे नाही, तर आनंदी आणि निरोगी राहून सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकता.

मित्रानो हे पुस्तक आताच डाऊनलोड करून वाचायला सुरुवात करा आणि सुखाने जगण्याचा मूलमंत्र जाणून घ्या. कारण चिंतेने तुम्हाला संपवून टाकण्यापूर्वी तुम्ही चिंतेला संपवून टाक व्हायला पाहिजे.

मित्रानो चिंता सोडा सुखाने जगा Marathi PDF Free Download करण्याआधी या पुस्तकात नेमकं काय लिहल आहे आणि या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्या बद्दल थोडक्यात जाणुन घेऊया.

लेखकांविषयी थोडक्यात:

मिञांनो ह्या पुस्तकाचे लेखन बेस्ट सेलर लोकं व्यवहार पुस्तकाचे लेखक डेल कार्नेगी जी यांनी केले आहे.

या पुस्तकात तुम्ही काय वाचाल ?

या पुस्तकाचे लेखक डेल कार्नेजी यांच्या प्रस्तावनेतील हे पुस्तक का व कसे लिहिले गेले याबद्दलची दिलखुलास , सच्ची कहाणी अतिशय रोमांचित करणारी आहे . लेखकाचे सुरुवातीचे संघर्षाचे दिवस प्रेरणादायी आहेत.

तसेच या पुस्तकाचा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग करून घेता यावा म्हणून दिलेल्या नऊ सूचना आहेत , त्यांचे पालन तुम्ही जरूर करा . तसेच प्रत्येक भागानंतर त्या भागात नेमके काय सांगितले आहे त्याचा थोडक्यात परामर्श घेतला आहे.

पहिले प्रकरण आपला रोजचा दिवस साचेबंद कसा करावा हे सांगते . त्यात सर विल्यम ऑसलर ज्यांना इंग्लंडमधील सर्वांत मोठा मान मिळाला , त्यांनी काळजीवर कशी मात केली हे त्यांच्याच शब्दांत वाचा.

दुसऱ्या प्रकरणात तुम्ही आज जो एअर कंडिशनर वापरता त्याचा जनक विलिज कॅरिअर याच्या विजयाची कथा आहे . त्याने वापरलेल्या जादूई तंत्राने तुम्हीही भारावून जाल . तिसऱ्या प्रकरणात काळजी तुम्हाला कशी पोखरते ते सोदाहरण सांगितले आहे.

सुप्रसिद्ध मायो ब्रदर्स ने सुद्धा अनेक दाखले दिले आहेत . चौथ्या प्रकरणात काळजीचे विश्लेषण व त्यापासून मुक्तता कशी मिळवायची यावर मोलाचा सल्ला आहे. या प्रकरणाच्या शेवटी दिलेल्या चार प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधून तर बघा समस्या चुटकी सरशी सुटतील !

पाचवे प्रकरण हे व्यावसायिक काळज्यां बद्दलचे आहे व त्या कशा सोडवायच्या याच्या युक्त्या त्यात सांगितल्या आहेत . सहाव्या प्रकरणात धोक्याचा इशारा दिला आहे की मनात काळजीने घर करण्यापूर्वीच त्यांना हाकलून लावावे.

सातवे प्रकरण मनाला लागणाऱ्या वाळवीच्या संकटा बद्दल सांगते. आठव्या प्रकरणात सरासरीचा नियम आपल्या व्यक्तिगत आयुष्याला कसा लावायचा व त्याद्वारे समस्या कशा चुटकी सरशी सोडवायच्या याची रोचक माहिती दिली आहे.

नवव्या प्रकरणात प्रेमाचा सल्ला दिला आहे जे अपरिहार्य आहे , जे आपण टाळू शकत नाही त्याचा आनंदाने स्वीकार करा . दहावे प्रकरण तर फारच रोचक आहे ! त्यात आपल्या आयुष्याला जणूकाही स्टॉक मार्केटची उपमा दिली आहे .

तेथे जसे आपण आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस‘ ऑर्डर देतो तशीच ‘ स्टॉप लॉस ऑर्डर आपण आपल्या आयुष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी का देऊ नये ? ‘ हा नावीन्यपूर्ण विचार मांडला आहे .

मिञांनो अकराव्या प्रकरणात ‘ भुस्सा कापू नका ‘ म्हणजे थोडक्यात भूतकाळाला गाडून टाका . तसेच सांडलेल्या दुधाचा पश्चात्ताप करू नका ; या आपल्या पूर्वजांनीच सांगितलेल्या गोष्टी अधिक प्रभावी भाषेत उदाहरणांतून मांडल्या आहेत.

बाराव्या प्रकरणात सांगितले आहे की , आयुष्याला कलाटणी देणाऱ्या फार छोट्या गोष्टी असतात ; जसे एखादे वाक्य किंवा काही शब्द , पण त्याचा पाठपुरावा करा. तेराव्या प्रकरणात लेखक सबुरीने वागण्याबद्दल सांगत आहे.

राग हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे . संतापापोटी कुणाचा बदला घेण्याचा विचारसुद्धा मनात आणू नका , कारण त्यांची फार मोठी किंमत चुकवावी लागते . चौदाव्या प्रकरणात लेखकाने प्रेमपूर्वक व समजुतीने सांगितले आहे की कृतघ्न असणे हा जगाचा धर्म आहे.

कोणी कृतज्ञता व्यक्त केली , तर तो तुम्हाला मिळालेला बोनस समजा . पंधराव्या प्रकरणात आपली ज्ञानेंद्रिये , आपला शारीरिक धडधाकटपणा आणि आपल्या जमेच्या बाजू ह्यांचे विचार सकारात्मकता धारण करण्यास किती उपयोगी ठरतात ते उदाहरणांसहित सांगितले आहे.

सोळाव्या प्रकरणात ‘ स्वत : बहुलची लाज बाळगणे सोडून द्या ‘ हे सांगितले आहे . तुम्ही ‘ तुम्ही ‘ म्हणूनच जगा व दुसऱ्याची नक्कल करू नका . सतराव्या प्रकरणात संधीचे सोने कसे करावे हे आंबट लिंबापासून गोड सरबत करण्याच्या रूपकातून छान समजावून दिले आहे.

अठराव्या प्रकरणात चौदा दिवसांत नैराश्यावर मात करणारा मूलमंत्र दिला आहे. आपण स्वतःची दुःखे विसरून इतरांना आनंद कसा देता येईल , याचा विचार करण्याबद्दल सांगितले आहे .

एकोणिसाव्या प्रकरणात लेखक नॉस्टॅलजियात गेल्यासारखा दिसतो आहे. त्याचे मिसुरीतील बालपण व त्याच्या आई – वडिलांनी काळजीवर केलेली मात आणि त्याचे साधे , सरळ , सोपे जीवन व विचार याबद्दल सांगितले आहे .

विसाव्या प्रकरणात ‘ मेलेल्या कुत्र्याला कोणी लाथ मारत नाही ‘ असे शीर्षक देऊन लोक जेव्हा तुमच्यावर टीका करतात , तेव्हा ती यशाची पावती समजावी असे सोपे तत्त्वज्ञान सांगितले आहे.

एकविसाव्या प्रकरणात टीकाकारांकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या कामापासून विचलित होऊ नये यासाठी चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

बाविसाव्या प्रकरणात स्वतःच्या मूर्खपणाचा कबुली जबाब देण्याचा मंत्र सांगितला आहे . अर्थात तो स्वत : च्या मनाशी द्यायचा आहे ; जाहीरनामा वाचायचा नाही !

तेविसाव्या प्रकरणात वेळेचे व कामाचे नियोजन इतक्या प्रभावी पद्धतीने सांगितले आहे की , अक्षरश : एम.बी.ए च्या अभ्यासक्रमात सुद्धा याचा समावेश व्हायला हवा असे वाटून जाते .

चोविसाव्या प्रकरणात तुमची दमणूक ही शारीरिक कारणामुळे नाही, तर मानसिक कारणांमुळे होते यावर प्रकाश टाकला आहे ; त्यावर उपायसुद्धा सांगितले आहेत. पंचविसाव्या प्रकरणात थकवा टाकून चिरतरुण दिसण्याच्या युक्त्या दिल्या आहेत. त्यासाठी प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांचे सल्ले घेतले आहेत.

सव्विसाव्या प्रकरणात कामाच्या नियोजनाच्या चार चांगल्या सवयींचा सांगोपांग ऊहापोह केला आहे. सत्ताविसाव्या प्रकरणात थकवा, काळजी यामुळे होणारी चिडचिड , होणारा संताप या सगळ्या राक्षसांना पळवून लावण्याचे तंत्र दिले आहे .

अठ्ठाविसाव्या प्रकरणात निद्रानाश व मानसशास्त्र शांकडून समजून घेतले आहेत . टाळण्यासाठी करायचे उपाय जगप्रसिद्ध शेवटचे प्रकरण तर अत्यंत बहारदार आहे ! यामध्ये एकतीस अशा सत्यकथा आहेत की , त्या – त्या लेखकांच्या स्वतःच्या शब्दांत त्या त्यांच्या नावानिशी छापल्या आहेत.

Conclusion:

मिञांनो जर तुम्हाला या पुस्तकाची मराठी समरी वाचायची असेल तर खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा. आम्ही तुमच्या साठी आमच्या knowledge Grow Motivational Blog वरती या पुस्तकाची मराठी समरी जरूर publish करू.

चिंता सोडा सुखाने जगा Marathi PDF Free Download

मिञांनो जर चिंता सोडा सुखाने जगा Marathi PDF Free Download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही चिंता सोडा सुखाने जगा Marathi PDF Free Download करू शकता.

Releted Marathi Books Pdf:

मित्रांनो आज च्या ह्या “Chinta Soda Sukhane Jaga Marathi Book Pdf Free Download” मराठी आर्टिकल मध्ये फक्तं एवढेच, मित्रानो आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग & उसफुल आर्टिकल सोबत. तो पर्यंत तुम्ही जिथे ही असाल तिथे खुश आणि आनंदी रहा.

धन्यवाद 🙏🙏😊😊

Leave a Comment