Rich Dad Poor Dad Marathi Pdf Free Download

Rich Dad Poor Dad Marathi Pdf Free Download, Rich Dad Poor Dad in Marathi Pdf Free Download, Rich Dad Poor Dad Book in Marathi Pdf

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे marathibookspdf.com साइट वरती स्वागत आहे. मिञांनो जर तुम्ही rich dad poor dad marathi pdf free download करणार असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

Rich Dad Poor Dad Marathi Pdf Free Download
Rich Dad Poor Dad Marathi Pdf Free Download

Rich Dad Poor Dad Marathi Pdf Free Download

मित्रांनो जर तुम्ही ह्या आर्टिकल ला शेवटी पर्यंत वाचले तर तुम्हाला rich dad poor dad marathi book pdf download करण्यासोबतच तुम्हाला या पुस्तकांची मराठी समरी सुद्धा वाचायला मिळेल. तर चला तर मग सुरू करूया rich dad poor dad book summary in Marathi मध्ये…

Best Seller Book Rich Dad Poor Dad Summary in Marathi

मिञांनो रॉबर्ट कीयोसाकी याचे 2 वडील असतात, एक श्रीमत वडील आणि एक गरीब वडील. एक त्यांचे खरे वडील असतात आणि एक त्यांच्या जिवलग मित्र माईक याचे वडील असतात. पहिले वडील खूप हुशार आणि सुशिक्षित असतात, आणि त्यांनी खूप उच्च शिक्षण घेतले आसते, आणि ते चांगली नोकरी सुधा करत असतात. पण ते श्रीमत नसतात.

रॉबर्ट च्या दुसऱ्या वडिलाचे शिक्षण खूप कमी म्हणजेच 8 वी पास आसतात, पण तरीही ते तेच्या शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असतात. दोघे पण रॉबर्ट ला वेळोवेळी सल्ले देत असतात. पण दोघांचे सल्ले एकमेकांच्या एकदम विरोधात असतात. जसे की…

गरीब वडील कायम सांगायचे की पैसा हा सर्व दुःखाचे मुळ आहे. तर श्रीमंत वडील सांगायचे की पैशाची कमतरता सर्व दुःखाचे मुळ कारण आहे. गरीब वडीलांना असे बोलायची सवय होती की आपल्याला हे परवडणार नाही. आणि श्रीमंत वडिलांना अशी बोल्याची सवय होती की मला कशी ही गोष्ट परवडू शकते.

त्याचे असे म्हणणे होते की जेव्हा तुम्हीं स्वतःला म्हणता की मला ही गोष्ट परवडणार नाही तेव्हा तुमचा मेंदू काम करायचा बंद करतों. पण जेव्हा तुम्ही सवतःला असा प्रश्न विचारता की मला हे कसे परवडेल? तेव्हा तुमचा मेंदू काम करायला सुरुवात करतो. परंतू मित्रानो याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्वच गोष्टी विकत ह्या.

रॉबर्ट यांचे गरीब वडील कायम सांगायचे की खूप अभ्यास कर म्हणजे तुला चांगल्या कंपनी मध्ये नोकरी भेटेल. तर श्रीमंत वडील सांगायचे की खूप अभ्यास कर म्हणजे तु एकाधी कंपनी विकत घेऊ शकतो. गरीब वडील सांगायचे की पैशाच्या बाबतीत जास्त रिस्क घ्यायची नाही, आणि नेहमी सुरक्षित राहायचे. तर दुसरे वडील असे सांगायचे की रिस्क चे व्यवस्थीत व्यवस्थापण करायचे.

गरीब वडील कायम म्हणायचे मला पैशा मध्ये आजिबात इंटरेस्ट नाही ये, आणि माझ्या साठी पैसे महत्वाचे नाही ये. तर दुसरे वडील म्हणायचे की पैशांमध्ये खूप सामर्थ्य आहे. हे दोघे ही वडील रॉबर्ट ला जेव्हा धडे देत होते तेव्हा रॉबर्ट यांचे वय 9 वर्षे होते. तेव्हा त्यांनी असा निर्णय घेतला की ते त्यांचा श्रीमंत वडिलाचे सल्ले ऐकणार आणि आमलात आणणार.

मिञांनो ह्या पुस्तकामध्ये असे काहीं सांगितले आहे की श्रीमंत लोक असे काय करतात की ते अजूनच जास्त श्रीमंत होत जात आहेत आणि गरीब लोक असे काय करत आहेत की ज्यामुळे ते अजून गरीबच राहीले आहेत. मिञांनो आज पासूनच तुमचा पैसा कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईन आणि तुम्ही नवीन दृश्टीकोनातूनच विचार करायला सुरवात कराल.

मिञांनो ह्या पुस्तकातून तुम्ही शिकाल की आपण पैशासाठी काम नाही करायला पाहिजे उलट पैशाकडून आपण काम करवून घ्यायला पाहिजे. या पुस्तकात श्रीमंत वडिलांनी रॉबर्ट ला 6 धडे दिले आहेत, आणि त्या धड्यांमधील महत्वाची सूत्रे जी त्यांनी सांगितली ती आज मी ह्या आर्टिकल क्या माध्यमातून तुमच्या सोबत शेअर करणार आहे.

Rich Dad Poor Dad Book Review in Marathi

मिञांनो ह्या पुस्तकाला अकाऊंटिंग शी संबंधित सर्वात प्रसिद्ध पुस्तक मानले जाते. आणि ह्या पुस्तकाने जगभरातील लोकांची विचारसरणी बदलली आहे. पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात, परंतु अनेक वर्षे शाळेत घालवूनही मुलांना आर्थिक शिक्षण दिले जात नाही. मुलांना फक्त शाळे मध्ये नोकरीच्या सुरक्षेचे धडे दिले जातात आणि स्वतःसाठी पैसे कसे कमवायचे हे शिकवले जात नाही.

मित्रानो चला तर मग जाणून घेऊया रॉबर्ट कियोसाकी यांच्या द्वारे या पुस्तकात सांगितलेल्या या 6 महत्त्वाच्या धड्यांबद्दल जाणून घेऊया.

श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत.

मित्रानो श्रीमंत वडिलाचे हे एक वाक्य खूप महत्वाचे आहे. गरीब आणि मध्यम वर्गीय लोक पैशासाठी काम करतात आणि श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात! लेखकांनी ह्यात आजुन एक मुद्दा सांगितला आहे, आणि तो म्हणजे श्रीमंत वडील कायम म्हणायचे की जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हीं पहिले ते आधी द्यायला शिका.

श्रीमंत वडील नेहमी आपल्या जवळील चर्च ला पैसे दान करायचे, आणि त्या सोबत ते असे ही सांगायचे की आपण जे दुसऱ्याला देतो, त्याच्या 10 पटीने आपल्या कडे परत येते. गरीब वडील कायम म्हणायचे की माझ्याकडे जेव्हा जास्त पैसे येतील तेव्हा मी दान करेन, आणि त्यांच्याकडे कधी जास्त पैसे आलेच नाहीत.

मिञांनो लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचे श्रीमंत वडील असे सांगतात की जगातील बहुतेक लोक अनेक दशकांपासून एका विशिष्ट वर्तुळात अडकले आहेत. आणि रॉबर्टचे श्रीमंत वडील याला उंदीरांची शर्यत असे म्हणतात. खरं तर, जगातील बहुतेक लोकांचे आयुष्य फक्त चांगल्या कॉलेजमध्ये शिकणे, चांगली नोकरी शोधणे आणि लग्न करणे आणि नंतर आयुष्यभर आपल्या पगारातून घर आणि गाडी यासारख्या गोष्टींसाठी घेतलेले कर्ज ते फेडत राहणे एवढेच त्यांचा आयुष्यात राहिले आहे.

मित्रांनो लोकांच्या हे लक्ष्यात येत नाही की अश्या प्रकारे ते जीवनात कठोर परिश्रम तर करत आहेत परंतु त्यांच्या कष्टाचा फायदा फक्त दुसर्‍यालाच मिळत आहे. खर तर लोकांना या उंदीरांच्या शर्यतीमध्ये भाग घ्यायचा नसतोय, परंतू त्यांच्या मनातील भीती, लोभ आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे ते बळजबरीने 🐀 उंदीरांच्या शर्यतीचा हिस्सा बनून राहतात.

मिञांनो रिच डॅड म्हणतात की आपण आधी आपली भीती दूर करुन या रॅट रेस मधून बाहेर पडायला पाहिजे. ज्यामध्ये तुम्ही पैशासाठी काम करू नये, उलट पैशाने तुमच्या साठी काम करायला पाहिजे. मित्रांनो, एक जुनी म्हण अशी आहे की पैसाच पैशाला आकर्षित करतो. त्याच प्रकारे तुम्हाला असे काहीतरी करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये तुमचा पैसा तुम्हाला पैसे कमवून देऊ शकेल.

Rich Dad Poor Dad Summary In Marathi | Rich Dad Poor Dad Marathi Pdf Free Download

पैशाची समज का शिकवली गेली पाहिजे?

मित्रानो रॉबर्ट च्या श्रीमंत वडीलांनी असेट्स आणि लायब्लीटिज या दोन्ही ची एकदम सोपी वाख्या केली आहे, जे आपल्या पुस्तकी ज्ञाना पेक्षा वेगळी आहे. मित्रांनो एसेट्स हे तुम्हाला पैसे बनवून देतात आणि लायब्लीटिज हे तुमच्या खशातून पैसे काढून घेतात. श्रीमंत लोक नेहमी आपले एसेट्स वाढवायचा प्रयत्न करतात. गरीब आणि मध्यम वर्गीय लोक नेहमी लायब्लीटिज ना वाढवतात, जी त्यांना आपले एसेट्स वाटतात.

गरीब आणि मध्यम वर्गीय लोक नेहमी महागडे मोबाइल, महागडे कपडे आणि महागड्या गाड्या या वर आपले सर्व पैसे खर्च करत असतात. जे त्यांना एक रुपया ही कमवून देत नाहीत, उलट ह्या सर्व गोष्टी विकत घेण्यासाठी जे काही कर्ज घेतलेले आसते, ते सर्व कर्ज फेडण्यात या सर्व मध्यम वर्गीय लोकांचे पैसे जातात

नंतर जेव्हा ह्या गोष्टी विकायच्या झाल्या तर त्याची किंमत पण खूप कमी झालेली आसते. आणि ह्या सर्व गोष्टी लायब्लीटिज मध्ये मोडल्या जातात, जे तुमच्या खिशातून पैसे काढून घेतात. श्रीमंत लोक आपले पैसे आश्या ठिकाणी इंवेस्ट करतात की जिथे त्यांना भविष्य काळात चांगला रिटर्न्स भेटेल. जसे की स्टोक्स मार्केट, म्युचुअल फंड, रीयल एस्टेट इत्यादी…

लेखक रॉबर्ट कियोसाकी जी म्हणतात की जर तुम्हाला श्रीमंत व्यक्ती व्यायचे असेल तर तुम्ही तुमचे एसेट्स वाढवा आणि जर तुम्हाला गरीब व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या लायब्लीटिज ना वाढवा. जेव्हा तुमचे एसेट्स पैसे कमवायला सुरुवात करतील तेव्हा तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही बे झिजक विकत घेऊ शकता.

लेखकांनी जेव्हा त्यांचे एसेट्स मजबूत केलेत आणि ते त्यांना पैसे कमवून द्यायला लागले, तेव्हा त्यांनी आपली ड्रीम कार बिना एक रुपयाचे कर्ज न घेता विकत घेतली. या जगामध्ये अनेक खेळाडू, सेलिब्रिटी आणि अनेक लोक तुम्हाला बघायला मिळतील जे एके काळी खूप श्रीमंत होते, पण आज त्यांच्याकडे काहीच नाही ये.

मित्रानो खरं तर लोक श्रीमंतीतून गरीब ह्यामुळे होतात, कारण त्यांचा मध्ये आर्थिक शिक्षणाचा अभाव आसतो. म्हणजेच मित्रानो त्यांच्यामध्ये पैशाला Maintain and Grow करण्याचा हूनर नसतो. मित्रांनो जर तुम्हाला तुमचे Financial Education ग्रो करायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या financial Book Summaries ना ह्या नंतर वाचू शकता.

Financial Book Summaries 👈👈

मित्रांनो रिच डैड फक्त त्या गोष्टींना संपत्ती मानतात, जे तुम्हाला घरी बसून पैसे कमवून देतात. आणि ह्या सोबत ते असे ही म्हणतात की श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी फक्त पैसे कमविणे महत्वाचे नाहीये, त्यापेक्षा पैसे कमवून त्या पैशाला कसे Grow करायचे आणि Grow केलेल्या पैशाला मेंटेंट करुन ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

मित्रांनो Rich Dad Poor Dad पुस्तकाची संपूर्ण समरी मराठी मध्ये वाचण्यासाठी तुम्ही आमच्या नॉलेज ग्रो मराठी ब्लॉग वरती जरुर भेट ध्या. लिंक खाली दिलेली आहे.

Rich Dad Poor Dad in Marathi Pdf Free Download
Rich Dad Poor Dad Book in Marathi Pdf Free Download

Rich Dad Poor Dad in Marathi Pdf Free Download

मित्रांनो जर तुम्ही Rich Dad Poor Dad in Marathi Pdf Free Download करणार असाल तर rich dad poor dad Book in marathi Pdf Free Download करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

“rich dad poor dad Book in marathi Pdf Free Download”

Rich Dad Poor Dad Marathi Audiobook Free Download

मित्रांनो जर तुम्ही Rich Dad Poor Dad Marathi Audiobook Free Download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लीक करून तुम्ही Kuku FM App Install करा आणि प्रति वर्ष फ़क्त 199 रुपया मध्ये 1000+ Audiobooks ना ऐकू शकता.

Download Kuku FM App : Free Download

Releted Articles:

  1. The Psychology of Money in Marathi PDF Free Download
  2. The Compound Effect Book in Marathi Pdf Free Download
  3. Think and Grow Rich Book in Marathi Pdf Free Download
  4. Time Management Book in Marathi Pdf Free Download
  5. The Alchemist Marathi Pdf Free Download

मित्रांनो आज च्या ह्या Rich Dad Poor Dad Marathi Pdf & Book Summary आर्टिकल मध्ये फक्त एवढेच, मित्रांनो परत भेटूया अशाच एका Intresting Article सोबत, तो पर्यंत तुम्ही जिथे हि असाल तिथे खुश आणि आनंदी रहा…

धन्यवाद…

Tags: rich dad poor dad book review pdf, rich dad poor dad book summary in Marathi, rich dad poor dad summary in marathi, rich dad poor dad marathi book pdf Free Download

Leave a Comment

Rich Dad Poor Dad Marathi Pdf Free Download

Rich Dad Poor Dad Marathi Pdf Free Download

download Link: click hare