The Compound Effect Book in Marathi PDF Free Download
नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे Marathibookspdf.com साईट वरती सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्रानो जर तुम्ही The Compound Effect Marathi PDF Free Download करणार असाल किंवा या पुस्तकाची मराठी समरी वाचणार असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
The Compound Effect Book in Marathi PDF Free Download
मित्रानो जर तुम्ही या आर्टिकल ला शेवटी पर्यंत वाचले तर तुम्हाला या पुस्तकाची मराठी समरी वाचण्यासोबतच The Compound Effect Marathi PDF Free Download करण्यासाठी सुद्धा मिळेल. चला तर मग जाणून घेऊन नेमकं काय लिहलंय या पुस्तकात, जे तुमचे आयुष्य बदलवू शकते.
The Compound Effect Book Summary in Marathi
मित्रानो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप निराश आणि दुःखी झाला आहात का? आणि तुम्हाला यश मिळत नाही ये का ? तर काही हरकत नाही. मित्रानो मी आज तुमच्या सोबत ज्या पुस्तकाची समरी शेअर करणार आहे, त्या पुस्तकामधील नियमांना follow करून खूप लोक यशस्वी झाली आहेत.
मित्रानो जगातील जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यामध्ये काही तरी मोठं करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य संधीची वाट पाहत असतात. परंतु खर तर कोणतेही काम करण्यासाठी आज पेक्षा चांगली वेळ दुसरी कोणती नसते आणि मोठे यश त्यांनाच मिळते, जे लोक आपल्या आयुष्यामध्ये छोटे छोटे बदल करत पुढे जात असतात.
कारण मित्रांनो आयुष्यामध्ये छोटे छोटे बदल करूनच मोठ मोठ्या धैर्याना पूर्ण करता येते. हीच गोष्ट लेखक Darren Hardy जी यांनी the compound effect Book मध्ये समजविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
मित्रानो मी तुम्हाला एका उदाहरणा द्वारें या पुस्तकात नेमकं काय लीहले आहे, ते मी तुम्हाला समजाविण्याचा प्रयत्न करतो. मित्रानो या आर्टिकल ला शेवटी पर्यंत जरूर वाचा, कारण तरच तुम्हाला या पुस्तकात नेमक काय लिहले आहे ते समजेन.
मित्रांनो मानून चला की रोहन और सोहन नावाचे दोन दोस्त होते, जे की एकाच शहरात राहत होते. या दोघांनी एकाच शाळेतून आणि कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केले होते, आणि दोघांनी शिक्षण पण एक सारखेच घेतले होते. या सोबतच या दोघांचा बिझनेस आणि इन्कम पण एक सारखीच होती.
आणि दोघा मित्रांना आपल्या आयुष्यामध्ये पुढे जायचे आणि वेळेसोबत चालायचे होते. परंतु या दोघां मित्रांमध्ये रोहन ला छोटे छोटे बदल करण्याचे महत्त्व समजत होते. म्हणून रोहन ने आपल्या आयुष्यामध्ये खूप छोटे छोटे बदल केलेत. म्हणजेच त्याने रोज सकाळी उठल्यानंतर न्यूज पेपर वाचण्या ऐवजी Self Help Books ची 10 page’s रोज वाचायला सुरुवात केली.
तसेच दररोज सकाळी ऑफिसला जाताना गाडीमध्ये गाणी ऐकण्या ऐवजी इंस्पिरेशनल पुस्तकांची ऑडियोबुक ऐकायला सुरुवात केली. या सोबतच त्याने आपल्या दररोजच्या आहारामध्ये 125 कॅलरीज ना कमी केले, म्हणजेच तो आता फक्त पहिल्यापेक्षा जरा कमी जेवत होता.
त्या सोबतच त्याने आपल्या आहारातून बर्गर आणि पिज्जा या सारख्या जंग फूड्स ना खायचे कायमचे बंद केले होते. तो आता दररोज नियमितपणे 2km पायी चालत असे. आणि आपल्या ऑफिस च्या कामामध्ये दररोज एक क्लाइंट ला कॉल करण्या ऐवजी 3 कॉल करत होता, म्हणजेच दररोज तो फक्तं एक कॉल Extra करत होता.
मित्रानो हे होते ते छोटे छोटे बदल जे रोहन ने आपल्या आयुष्यामध्ये अमलात आणले होते. दुसरीकडे रोहन चा मित्र सोहन ला आपल्या आयुष्यामध्ये छोटे छोटे बदल करण्याचे महत्त्व अजिबात माहीत नव्हते. म्हणून त्याने आपल्या दररोजच्या जीवनात काहीच बदल केला नाही.
तो दिवसभर जंग फूड्स खात असे, आणि पाणी पिण्याच्या ऐवजी सॉफ्ट ड्रिंक पित असे. आणि तो कधी वॉकिंग किंवा व्यायाम पण करत नसे. आणि त्या सोबतच तो आपल्या ऑफीसच्या कामात कधी ही एक पण कॉल Extra करत नसे. मित्रानो सोहन ने आपल्या जीवनात कोणतेही छोटे छोटे बदल न करताच असेच तो आपले आयुष्य जगत राहिला.
मित्रानो रोहन आता आपल्या छोट्या छोट्या चेंजेस सोबत आपले आयुष्य जगत होता त्याला आता 6 महिने पूर्ण झाले होते. परंतु या 5 महिन्यामध्ये त्याच्या मध्ये असा कोणताही बदल दिसत नव्हता, जो त्याला सोहन पेक्षा खूप चांगला व्यक्ती बनवेल.
म्हणजेच मित्रानो 5 ते 6 महिने पूर्ण झाल्या नंतर ही रोहन आणि सोहन हे दोघे एक सारखेच आयुष्य जगत होते. आणि असे करित करीत 10 ते 20 महिने पूर्ण झालेत. परंतु आता ही या दोघांच्या आयुष्यामध्ये एवढा जास्त बदल घडलेला दिसत नव्हता.
कधी कधी रोहन ला आपल्या आयुष्यामध्ये कोणतेच मोठे बदल न दिसल्यामुळे त्यांचे मोटीवेशन डाऊन व्यायचे आणि तो असा विचार करायचा की सोहन तर आपले आयुष्य खूप मजेत जगत आहे आणि मी माझ्या आयुष्यात इतके छोटे छोटे चांगले बदल करून सुध्दा मी काहीं खास तरक्की करू शकलो नाही.
मित्रानो रोहन च्या मनात आसले सर्व विचार आल्या नंतर ही त्याने आपल्या daily routine ला असच follow करत राहिला. आणि आता त्याला आपल्या ह्या नव्या रूटीन सोबत जगण्यात मजा येत होती आणि असे करत करत आता 27 महिने पूर्ण झाले होते.
परंतू आता ह्या दोघांची लाईफ पूर्ण पणे बदलली होती, म्हणजेच रोहन ने यशावरती लीहलेल्या पुस्तकांची 10 पाने दररोज नियमितपणे वाचल्यामुळे 27 महिन्याच्या अखेरीस टोटल मिळून त्याने 50 पुस्तके वाचली होती.
आणि त्यासोबतच त्याने टोटल 470 तासांचे ऑडियो बुक ऐकले होते. ह्या सोबतच त्याने दररोज च्या आहारातून 125 कॅलरीज ना कमी केले होते, आणि दररोज 2 km पायी चालल्यामुळे त्याचे वजन 15 किलो कमी झाले होते.
- Think and Grow Rich in Marathi Pdf Free Download
- चिंता सोडा सुखाने जगा Marathi Book PDF Free Download
त्या सोबतच आपल्या ऑफिस च्या कामामध्ये एक कॉल एक्स्ट्रा केल्यामुळे त्या 27 महिन्यामध्ये मध्ये त्याने टोटल 1860 एक्स्ट्रा केले होते. आणि त्यामुळे त्याला त्यांचा कामामध्ये खूप सारे नवीन क्लायंट्स मिळालेत आणि त्यामुळे त्यांची इन्कम सुद्धा जास्त वाढली होती.
दुसरीकडे त्यांचा मित्र सोहन ने आपल्या आयुष्यामध्ये कोणतेच छोटे छोटे चांगले बदल केले नव्हते, उलट त्याने अनहेल्थी अन्न खाऊन आणि कधी ही व्यायाम न केल्यामुळे त्यांचे वजन खूप वाढले होते. आणि त्याने आपल्या ऑफिस मध्ये क्लाएंट ला एक पण एक्स्ट्रा कॉल न केल्यामुळे त्यांची इन्कम पहिल्या पेक्षा कमी झाली होती.
मित्रानो रोहन आणि सोहन या दोघांच्या उदाहरणावरून हे साफ स्पष्ट होते की जर एखादी व्यक्ती ने आपल्या आयुष्यामध्ये फक्त छोटे छोटे बदल जरी केलेत तर पण लाँग टर्म मध्ये ह्या बदलांचा त्याला खूप जास्त फायदा मिळतो.
ज्यादा तर वेळा लोकांचे आयुष्य पूर्ण पने बदलून जाते. मित्रांनो आता आप जाणून घेऊया की लोकं आपल्या आयुष्यामध्ये रोहन सारखे छोटे छोटे बदल का करत नाहीत? कारण मित्रानो लोकांना एकदम च सकारात्मक परिणाम दिसत नाहीत म्हणून.
आणि जी लोक आसे तसे करून थोडे बदल करण्याचा प्रयत्न करतात, ती लोक काही दिवसानंतर कोणतेही रिझल्ट्स न मिळाल्यामुळे त्या बदलांना सोडुन देतात आणि आपल्या जुन्या रूटीन वरती परत येतात.
कारण त्या लोकांच्या मनात असा विचार येतो की ह्या सर्व छोट्या छोट्या बदलांमुळे त्यांना काहीच फायदा मिळत नाही ये. म्हणून खूप जास्त लोक तोच साधा सरळ मार्ग निवडतात, जिथे त्यांना काहीच एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागत नाहीत.
म्हणजेच मिञांनो ती लोक कोणत्याही प्रकारची व्यायाम न करता , कसलीच पुस्तके न वाचता आणि कुठलेही चांगले अन्न न खाता आपले जीवन जगू लागतात. मिञांनो जसे सुरुवातीला चांगले परिणाम न मिळाल्यामुळे लोक आपल्या चांगल्या सवयींना सोडुन देतात.
तसेच त्या प्रमाणे लोकांना त्यांच्या वाईट सवयींची सतत पुनरावृत्ती केल्यानंतर सुरुवातीला कुठलेही नुकसान झालेलं त्याना दिसले नाही तर ते आपल्या वाईट सवयींना कायमच्या साठी पुनरावृत करत राहतात. आणि त्या लोकांना ह्या गोष्टीचा अंदाजाच नसतो की त्यांच्या ह्या वाईट सवयीमुळे त्यांना लाँग टर्म मध्ये खूप नुकसान पोहचणार आहे.
उदाहरणं साठी जर फक्त एक बर्गर खाल्यानंतर लगेचच 10kg वजन वाढायला लागले तर कोणताही माणूस परत एकदाच बर्गर खाल्यानंतर परत खायचे सोडुन देईन. परंतु समस्या अशी आहे की एक वेळा बर्गर खाल्याने अचानक आपले वजन वाढत नाही, तर त्यांचा असर शरीरामध्ये लाँग टर्म मध्ये compound effect सारखे काही महिन्यानंतर किंवा वर्षानंतर दिसायला सुरुवात होतो.
काही महिन्यानंतर इफेक्ट जाणवायला लागल्या नंतर त्या लोकांना हे समजते की रोज बर्गर खाल्यामुळे त्याचे वजन वाढायला लागले आहे, पण तो पर्यंत त्यांच्या हातातून वेळ निघून गेलेली आसते.
मित्रानो ठीक अश्या प्रकारे लोकांना जर एक सिगरेट ओढल्या नंतर लगेचच श्वास घेताना त्रास जाणवायला लागला असता तर कोण्ही पण एक सिगरेट ओढल्या नंतर परत सिगरेट ओढायचे सोडुन दिले असते.
परंतु सिगरेट ओढल्यानंतर त्यांचा आपल्या शरीरावर परिणाम खूप वर्षानंतर दिसायला लागतात, आणि तेव्हा त्यांच्या फुफुसा मध्ये कॅन्सर ने आपली जागा बनवलेली आसते. आणि त्या वेळी त्या माणसांच्या हातून वेळ निघून गेलेली असते.
मित्रानो खर तर सत्य हे आहे की मनुष्याच्या प्रत्येक छोटी छोटी सवयींचा परिणाम त्यांच्या जीवनावर जरूर पडतो. मग ती सिगरेट ओढण्यासारखी वाईट असो किंवा पुस्तके वाचण्यासारखी कुठली चांगली सवय असो.
जास्तीत जास्त लोक बेफिकर होऊन वाईट सवयीना आपल्या रोजच्या रूटीन चा हिस्सा बनवतात आणि त्यांच्या काही वर्षानंतर त्या लोकांची तीच सवय त्यांना बरबाद करण्याचे माध्यम बनते.
मित्रानो आता सध्या जे तुम्ही जीवन जगत आहात, ते तुमच्या त्यांचं निर्णयाचा परिणाम आहे, जे निर्णय तुम्ही तुमच्या भूतकाळामध्ये घेतले होते. आणि ह्याच सर्व गोष्टी Darren Hardy जी यांनी आपल्या बेस्ट सेलर the compound effect पुस्तकात आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी आणि सुखी जीवन जगणार असाल तर तुम्हाला तुमच्या जीवना मधील सर्व वाईट सवयींचा त्याग करावा लागेल आणि त्यांच्या ठिकाणी चांगल्या सवयींना अपणावे लागेल. कारण हेच यशस्वी होण्याचे पाहिले पाऊल आहे.
मित्रानो तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले आणि या आर्टिकल मधून तुम्हाला नवीन काय शिकायला मिळाले? हे आम्हाला खाली कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून जरूर कळवा. आणि त्या सोबतच तुम्हाला जर हे आर्टिकल आवडले असेल तर ह्या आर्टिकल ला इतरांसोबत जरूर शेयर करा.
Conclusion:
मित्रानो आज च्या ह्या आर्टिकल मधून तुम्हाला शिकायला मिळाले की यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची स्वतःची जिम्मेदारी स्वतः घ्यावी लागणार आणि त्या सोबतच आपल्या आत मध्ये असलेल्या वाईट सवयींचा त्याग करून त्यांच्या ठिकाणी छोट्या छोट्या चांगल्या सवयीना अपनावे लागेल.
आणि तुरंत यश मिळवण्याचा मागे लागणे योग्य नाही आणि असे कधी शक्यच नाही ये. कारण यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आत मध्ये छोटे छोटे बदल करावे लागतात आणि तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल.
The Compound Effect Book in Marathi PDF Free Download
मिञांनो जर तुम्ही The Compound Effect Book in Marathi PDF Free Download करणार असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही The Compound Effect Book in Marathi PDF Free Download करू शकता.
Releted Marathi Books Pdf:
- Rich Dad Poor Dad Marathi Pdf Free Download
- Eat That Frog Book in Marathi PDF Free Download
- Think and Grow Rich in Marathi Pdf Free Download
- पैशाचे मानसशास्त्र PDF Free Download
- Time Management Book in Marathi PDF Free Download
मित्रानो आज च्या ह्या The Compound Effect Book Summary in Marathi आर्टिकल मध्ये फक्त एवढेच, मित्रांनो आपण परत भेटू अशाच एका लाईफ बदलून टाकणाऱ्या आर्टिकल सोबत , तो पर्यंत तुम्ही जिथे ही असाल तिथे खुश आणि आनंदी रहा.
तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏